CRUDPRO PLUS®
CRUDPRO PLUS पशुखाद्य दुधाळ जनावरांसाठी अत्यंत लाभदायक असून, यामुळे उत्तम प्रतीचे दूध व उत्पादन वाढते. हे जनावरांच्या पचन क्षमतेला सुधारते आणि शरीरातील खनिजांची कमतरता भरून काढते. तसेच, सुलभ पान्हा व उच्च दर्जाचे दूध टिकवण्यास मदत होते, ज्यामुळे जनावरे वेळेत माजावर येतात आणि अधिक काळ दूध उत्पादन देते.
याचे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छतापूर्ण उत्पादन, बायपास तंत्रज्ञानाचा वापर, बुरशी टाळण्यासाठी Mold-inhibitors, आणि Aflatoxin नियंत्रणासाठी तपासणी केंद्राची सुविधा.
अधिक माहिती
CRUDPRO PLUSE पशुखाद्याचे होणारे फायदे:
- उत्तम प्रतिचे दुध आणि दुध उत्पादन वाढ
- दुधाळ जनावरांची पचन क्षमता सुधारते
- जणावरांच्या शरिरातील खनिजांची कमतरता भरूण काढते
- सुलभ पान्हा व दुधाची उत्तम प्रत टिकवणे
- जनावर वेळेत मॉजावर येणे व वेतातिल जास्त काळ दुध उत्पादन
CRUDPRO PLUSE पशुखाद्याचे वैशिष्ठे:
- स्वच्छतापूर्ण उत्पादने व कच्या मालाची गुणवत्ता चाचणी
- बायपास टेक्नोलोजिचा वापर
- खाद्याला बुरशी येवुनये म्हणून Mold-inhibitors चा वापर
- Aflatoxin नियंत्रणासाठी तपासणी केंद्र
प्रमाण
- गाय – प्रती लिटर २०० ग्रॅम + १ किलो शरीर पोषणासाठी
- म्हैस – प्रती लिटर २५० ग्रॅम + १ किलो शरीर पोषणासाठी
पोषण मूल्य
- Protein 28-30% min
- Oil 8-10% min
- Moisture 10-12% max
- Aflatoxin under 20 ppb

