DHANSHAKTI_AGROVET_DHANSHAKTI

DhanShakti विशेष पशुखाद्य जनावरांसाठी सर्वोत्तम पोषण आणि आरोग्य प्रदान करते! उत्तम प्रतीचे दूध व दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी तयार केलेले, हे पशुखाद्य शरीरातील बुरशीचा साठा बाहेर काढते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. आम्ही टोक्सिन कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नामांकन प्राप्त केले आहे.

नियमित गुणवत्तेसाठी बायपास तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळेतील तपासणीसह, बुरशी वाढू नये म्हणून अत्याधुनिक टोक्सिन आणि मोल्डिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच, चिलेटेड मिनरल्स, बफर आणि जीवनसत्त्वे यांच्या समतोल वापराने जनावरांचे शरीर मजबूत आणि कार्यक्षम ठेवणारे एकमेव समाधान प्रदान करतो!

Order now
CORN GLUTEN FEED

Other Products

CRUDPRO_PLUS_DHANSHAKTI_AGROVET

CRUDPRO PLUS